wikithot.com
Other Languages
1854
1854
1854
1854
1854
1854
1854
1854
1854
Skins
386
NES
W95
WXP
Wiki 90's
Terminal
Free Hand
Wikious
Anandapedia
Sagapedia
Wikithot
इ.स. १८५४
सहस्रके
:
इ.स.चे २ रे सहस्रक
शतके
:
१८ वे शतक
-
१९ वे शतक
-
२० वे शतक
दशके
:
१८३० चे
-
१८४० चे
-
१८५० चे
-
१८६० चे
-
१८७० चे
वर्षे
:
१८५०
-
१८५१
-
१८५२
-
१८५३
-
१८५४
-
१८५५
-
१८५६
वर्ग:
जन्म
-
मृत्यू
-
खेळ
-
निर्मिती
-
समाप्ती
ठळक घटना आणि घडामोडी
फेब्रुवारी २८
-
रिपन, विस्कॉन्सिन
येथे
अमेरिकन रिपब्लिकन पार्टीची
स्थापना.
मे ३०
-
अमेरिकेच्या
नेब्रास्का
व
कॅन्सस
प्रांतांची रचना.
7 जुलै 1854- कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली -बॉम्बे स्पिनिंग अँड विव्हिंग(कंपनीचे नाव)
जन्म
जून २६
-
रॉबर्ट लेर्ड बोर्डेन
,
कॅनडाचा आठवा पंतप्रधान
.
जुलै १२
-
जॉर्ज ईस्टमन
, अमेरिकन संशोधक.
मृत्यू
जुलै ६
-
गेऑर्ग झिमॉन ओम
, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.